बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र राजनिष्ठावंत, कार्यक्षम, निष्कलंक राजकारणातील अविरत ४० वर्षे
वरील विशेषणे देखील आमच्या साहेबांना कमी पडावीत अशीच आहेत.
कामाची कुठेही जाहिरातबाजी न करीता, कोणतेही फोडाफोडीचे राजकारण न करीता केलेली विकासकामे संगमनेरच्या शिरपेचात मानाने रोवलेले तुरे आहेत. आज संगमनेरमध्ये बदल घडविण्याची भाषा करणाऱ्या, संगमनेरच्या राजकारणात दखल देणाऱ्या आणि विकास करू पाणी देऊ असा ढोल बडविणाऱ्याऱ्यांनी संगमनेरच्या विकासाची खाली दिलेली माहिती नक्की वाचावी...!
संगमनेरची शिक्षण क्षेत्रातील प्रगती पाहायची असेल तर एकदा संगमनेर ST स्टॅन्ड वर विद्यार्थ्यांची गर्दी जाऊन बघावी. आपल्या स्टॅन्ड वर दिवाळीत देखील एवढी गर्दी राहणार नाही, एवढी गर्दी संगमनेर स्टँड वर दररोज असते. बालवाडी-प्राथमिक-माध्यमिक-महाविद्यालयीन पदवी-पदवीत्तर इत्यादी शिक्षणाची गंगा संगमनेरमध्ये वाहते. आमच्या खेड्यापाड्यातून येऊन शिक्षण घेऊन सामान्य कुट ुंबातील अनेक संगमनेरकर आज मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये मोठ्या हुद्द्द्यावर आहेत, कोणी मोठे व्यावसायिक आहे, कोणी तज्ञ डॉक्टर आहेत तर कोणी प्रशासकीय अधिकारी आहे..!

अधिक माहितीसाठी....