Welcome to the #TwitterFeed module for Joomla 6! Display any public timeline or hashtag feed on your website with zero coding required. 🚀
सहकारमह र्षी स्व. भाऊसाहब थोरात ह महाराष्ट्राच्या सा ज निक आणि सामा जिक जीवनातील एक दर विकास आणि सामा जिक समतसाठी का कल. प्रामा णिकपणा, साधपणा आणि जनतशी असलली थट नाळ ही त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख होती. राजकारण केवळ सत्तसाठी नसून समाज प रिव नाच साधन असत, हा विचार त्यांनी आपल्या का र्यातून सातत्याने अधोरेखित कला.
सहकारमह र्षी स्व. भाऊसाहब थोरात यांनी रुजवलली ही विचारांची, मूल्यांची आणि लोकसेवेची परंपरा आज बाळासाहब थोरात अत्यंत जबाबदारीने आणि काळाच्या गरजेनसार ु पुढ नेत आहत. व डिलांच्या सामा जिक बां धिलकीचा वारसा जपत, आधुनिक महाराष्ट्राच्या गरजांशी ससं ुगत अस नेतृत्व त्यांनी उभ कल आह. शतकरी प्रश्न, ग्रामीण अ र्थव्यवस्था, शिक्षण, पाणी व्यवस्थापन आणि सामा जिक न्याय या विषयांवर त्यांनी ठोस आणि प रिणामकारक भ भाऊसाहब थोरात यांच्या विचारांना आधुनिक काळात अधिक व्यापक आणि प्रभावी रूप दिल आह. परंपरा आणि प रिव न यांचा समतोल साधत, त्यांनी राजकारणाला लोका भिमखुतचा नवा आयाम दिला.
आज भाऊसाहब थोरात यांनी घालून दिलला वचा रिक आणि सामा जिक पाया बाळासाहब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिक बळकट होत आह. हा वारसा केवळ एका कुटुबाचा नसून, तो महाराष्ट्रातील लोकशाही, सामा जिक न्याय आणि स समावेशक विकासाच्या प्रवासाचा अ विभाज्य भाग.
जयश्रीताई थोरात या एकविरा फाऊंडेशनच्या प्रमुख प्रेरणास्रोत आणि सक्रिय नेतृत्व आहेत.
महिलांच्या समस्या, स्वप्ने आणि क्षमतांची सखोल जाणीव ठेवून त्या संवेदनशीलतेने आणि ठामपणे सामाजिक कार्य करत आहेत. एक विरा फाऊडशन ही एक समाजा भिमखु, स्वयंसेवी संस्था असून महिला स क्षमीकरण, शिक्षण,आरोग्य, स्वावलंबन आणि नेतृत्व विकास या क्षत्रांत सातत्याने का करत आह. या संस्थच्या माध्यमातून महिल ांना केवळ मदत नव्ह, तर स्वतःच्या पायावर उभ राहण्याची ताकद दिली जात.







Welcome to the #TwitterFeed module for Joomla 6! Display any public timeline or hashtag feed on your website with zero coding required. 🚀
Use the Load More button to paginate through content. All media opens in a beautiful popup with navigation arrows. Give it a try! 🎉
यशोधन कार्यालय, नाशिक-पुणे महामार्ग, A/P संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र – ४२२६०५
